सुविधा


व्यापारी व शेतकरी यािंचे करीता बाजार सममतीनेंपुरववलेल्या सुववधा खालील प्रमाणेआहेत.

 • वपण्याच्या पाण्यासाठी प्की बािंधलेली ववहीर,पिंपसेट सह.
 • ओव्हरहेड वॉटर टॅंक क्षमता 25000 मलटर असून पाईपलाईन द्वारे सिंपूणय याडायत पाणी पुरवठा सोय.
 • नगरपररषदेच्या वपण्याच्या पाण्याची दोन कने्शन.
 • बोअरवेल सहा पैकी दोन वर सबममशयबल,एकावर इले.मोटार पिंप बसववले असून तीन ठठकाणी हातपिंप चालूआहेत.
 • सिंपूणय याडायत इलेक्िक लाईन असून ठठकठठकाणी एलेट्युब /म्युयरी बल्बची सुववधा केलेल्या आहेत.
 • आवारात अिंतगयत डािंबरीकरन व रिं द रस्त
 • ठठकठठकाणी सावली करीता वक्षृ ारोपण तसेच अहवाल सालात नवीन वक्षृ ािंची लागवड करून पयायवरण सुधारणेस मदत केली आहे तसेच पररसर सुशोभीकरणासाठी लॅन्डस्केप गाडनयनगिं केलेआहे.
 • सिंपूणय आवारात भोवती सुरक्षक्षततेसाठी आर.सी.सी. मभतिं तसचे दगडी मभतिं त्यावर काटेरी तार किंुपण केलेआह
 • प्रवेशद्वार -2
 • गािंडूळ खत कररता ऑफफस -1
 • हमाल भवन इमारतीचे बािंधकाम बाजार सममती माफयत हमाल मापाडी या कष्टकऱयािंसाठी बािंधून ठदली आहे.
 • कॅ न्टीन - 1(मुख्ययाड
 • ववश्राम शेड -1.
 • स्वच्छतागहृ,कॉमन टॉयलेट ब्लॉक -2
 • आवार सिंरक्षणासाठी पोमलस चौकीसाठी जागा.
 • सायकल स्टॅन्ड,कािंदा प्रतवारी यिंत्र.
 • शेतमाल खरेदी ववक्री ननयमनाकररता आडते,व्यापारी यािंना 71 प्लॉट्स ठदले असून मोठे 15 व्यापारी गाळे सममतीनेंबािंधून भाडेतत्वावर ठदलेआहेत. हायपयचेस पद्धतीवर व्यापाऱयािंना ठदलेली दकु ानें 24 असून ऑफफस शेजारी गाळे बािंधून भाड्यानिं ठदलेली व्यापारी गाळे 10 आहेत. गत वषतय नवीन गाळे बािंधकाम केले असून 400मे .टन क्षमतेचा 1 मोठा गाळा शेतमाल तारणासाठी सममतीकडे ठेवला आहे. 32 व्यापारी गाळे बािंधकाम करून 19 व्यापाऱयािंची सोय के ली.

© | कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती | All rights reserved | Website Design by Sujatha Tech Solutions