कार्य


  • बाजार आवारात शेतीमाल खरेदी-विक्री व्यवसायासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवणे,
  • शेतकर्‍यांच्या शेतीमालाविषयी हित संरक्षण करणे,
  • शेतीमालाची उघड लिलाव पद्धतीने विक्री करणे.
  • बाजार आवारात विक्रीस आलेल्या शेतीमालाचे चोख वजनमाप करणे
  • शेतकर्‍यांना शेतीमाल विक्रीचे २४ तासात पैसे मिळवून देणे,
  • विवादाची विनामुल्य तड़जोड़ करणे,
  • शासनाने निश्चित केलेल्या शेतीमालाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात शेती मालाची खरेदी-विक्री व्यवहार होणार नाहीत याची दक्षता घेणे,
  • शेतीमालाची प्रत व दर्जा वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना उत्तेजित करणे,
  • आड़ते / व्यापारी, हमाल, तोलणार, मदतनीस, प्रक्रियाकार यांना अनुज्ञप्ति देणे, अनुज्ञप्ति नुतनीकरण करणे, रद्द करणे इ. व
  • बाजार समिती कायदा व नियमातील तरतुदीनुसार अनुज्ञप्तिधारी यांच्या हिशोबाच्या नोंदवह्या व अनुषंगिक कागदपत्रांची तपासणी करणे व हिशोब / बिलपट्ट्या प्रमाणित करणे.

© | कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती | All rights reserved | Website Design by Sujatha Tech Solutions