यािंत्रत्रक चाळणी


बाजार सममतीनें शेतकऱयािंच्या सोयीसाठी 2 यािंत्रत्रक चाळणी आणण 2 डीस्टोनर मशीन बसववल्या आहेत. यामध्ये शेतकऱयािंनेंआपला शेतमाल (उदा . गहू.ज्वारी ,बाजरी,हरभरा,तूर,सोयाबीन ई) स्वछ करून ववकावा हा उद्देश. शेतमालाचे स्वछता व ग्रेडडगिं केल्यामुळे जास्तीत जास्त भाव शेतकऱयास ममळून ग्राहकािंना स्वच्छ माल ममळत आहे. तसेच व्यापाऱयािंना ठह बाहेरच्या बाजारात माल पाठववताना स्वच्छ माल करून पाठववता यत आहे. या ममशनचा उपयोग शेतमाल ननयायतीसाठी के ला जात आहे. 1 क्विंटल शेतमाल स्वच्छ करण्याकरीता हमाली,ईले ,चाजेस दोरा इ. खचय प्रनत क्विंटल र .१५.५० /- ते १७ .५०/- व नवीन मशीन र.६०/- जुनी मशीन र.२५/- प्रमाणे पॅफकिंग साईज नुसार आकारणी केली जाते. यािंत्रत्रक चाळणीवर साफ केलेल्या शेतमालाचेक्लननगिं झाले असल्यानेंशेतकऱयास बाजारात प्रनत क्विंटल र .५०/- ते .१५०/- /- जादा बाजारभाव ममळतो.सदर चाळणीचा उपयोग करून बारामती मधून बाजरी ननयायतीस पाठवली जात असल्यानें बारामतीत बाजरीचे दर आसपासचे बाजारपेठ पेक्षा उिं च ननघतात. अहवाल सालात शेतकरी माल.१४९४४ क्विंटल व व्यापारी शेतमाल.२१२०० क्विंटल स्वच्छ करण्यात आला.त्यापैकी .७०५ क्विंटल बाजरी ननयायत केली असेंएकूण .३६१४४ क्विंटल इतका शेतीमाल स्वच्छ करून र.४९६४१४ ननव्वळ उत्पदन ममळाले.गतवषय पेक्षा .३४२१७६ /- ते उत्पन्नात वाढ झाली.

© | कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती | All rights reserved | Website Design by Sujatha Tech Solutions