भुईकाटा


60 टनन क्षमतेचा इले्िॉननक भुईकाटा बारामती मुख्य याडायत काययरत असून साधारण दररोज सवय साधारण 40-60 वाहनािंचा वजनकाटा होत असून अहवाल सालात वजनकाटा फी म्हणून वाहनास र.५०/- बाजार सममतीस ममळत आहे. वजनकाट्यामुळे व्यापारी व शेतकरी यािंची फार मोठी सोय झाली आहे. सिंस्थेच्या ववश्वासाहताय मुळे एम.आय.डी .सी बारामती येथील वहाणेसुद्धा वजन करण्यास येथेयेतात.

© | कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती | All rights reserved | Website Design by Sujatha Tech Solutions